Saturday, April 27, 2024

/

शहापूर उद्योग परवाना तपासणी मोहीम 

 belgaum

शहापूर भागातील जनतेसाठी नगरसेवकांच्या पुढाकारातून महा पालिकेच्या वतीन देण्यात येणारे उद्योग परवाने परवाने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती.
पालिकेचे आरोग्याधिकारी आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्याच्या संयुक्त विद्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला होता.या मोहिमेचा शहापूर भागातील जवळपास 300 हुन अधिक सुवर्ण कामगार तसेच इतर व्यापारी वर्गास याचा लाभ होणार आहे.

SHahapur corporator
या प्रसंगी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी उपमहापौर संजय शिंदे,नगरसेवक शिवाजी कुडूचकर,विजय भोसले.नागरिक व पालिकेचे सहाय्यक अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.