belgaum

ऑटो द्वारा रोटरीची फिरती जाहिरात करणाऱ्यावर कारवाई

0
451
AUTO
 belgaum

 belgaum

AUTOविना परवाना वाहनातून फिरत्या जाहिराती करणाऱ्यावर पालिकेच्या वसुली कर खात्याने कारवाई करून दंड वसूल केला आहे. रोटरी क्लब च्या वतीने आयोजित    कार्निव्हलची ऑटो द्वारा विना परवाना फिरती जाहिरात केल्याने पालिकेच्या कर वसुली पथकाने 3 हजारांचा दंड वसूल केला आहे.
रोटरी कार्निव्हल सोबत रिलायन्स ट्रेंड आणि एप्रिलाया वाहन कम्पनी कडून देखील सहा हजारांंचाया दंड वसुली करण्यात आला आहे.पालिकेचे कर वसुली खात्याचे अधिकारी मैत्री यांनी ही कारवाई केली आहे.
रोटरी कार्निव्हल च्या  मााध्यमातून  संस्थानी आर्थीक उत्पन्न मिळवून ऑटो द्वारा फिरती जाहिरात करत असल्याने असमाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.