Saturday, May 4, 2024

/

यमकनमर्डीत महिलेवर सामुहिक बलात्कार

 belgaum

शौचालयास बाहेर गेलेल्या महिलेचा पाठलाग करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून अत्त्याचार केल्याची घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या  व्याप्तीत ही घटना घडली आहे.

या प्रकरणी यमकनमर्डी दोन आरोपींना अटक केली आहे. नवीनकुमार कांबळे १८ ,शिवानंद यरगट्टी अशी अटक झालेल्या दोन आरोपींची नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ३५ वयाची महिला रविवारी रात्री शौचालयासाठी बाहेर गेली होती त्यावेळी ही घटना घडली आहे.वैद्यकीय तपासणी साठी सदर महिलेस सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.