belgaum

आय जी पीशी उद्धट वागणाऱ्या आमदारावर गुन्हा दाखल करा – भाजपाची मागणी

0
1367
bjp protest
 belgaum

खडक गल्ली दगडफेकीत निष्पाप युवकांची धरपकड थांबवा,महिला वर घातलेले गुन्हे मागे घ्या, मोकाट असलेल्या मुख्य आरोपींना अटक करून पोलिसांशी उद्धट वागणाऱ्या आमदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत भाजपच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आल.

डी सी पी अमरनाथ रेड्डी यांनी यावेळी पोलिसांनी केवळ दंगलीत असलेल्याना अटक केली असल्याचं स्पष्ट करून पोलीस तपासात सहकार्य करा आवाहन केलं त्यावर भाजप कार्यकर्त्यांनी रविवार पर्यंत अटक सत्र थांबलं नाही तर सोमवारी विविध संघटनांच्या वतीने बेळगाव बंद करू असा इशारा दिला . bjp protestशुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुनी यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल. दुपारी दोन च्या सुमारास पोलिसांनी सर्व भाजप नेते कार्यकर्त्यांना अटक करून ए पी एम सी पोलीस स्थाकानात नेऊन त्यांची सुटका करण्यात आली.या आंदोलनात अनेक भाजप नेत्यांनी सहभाग दर्शवला होता

 

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.