Thursday, May 2, 2024

/

 भाजपच  जातीय दंगलींचे जन्मदाते – सिद्धरामय्या

 belgaum

Sidhramaya-cmउत्तर प्रदेश बिहार कायदा आणि सुव्यवस्था बिगडली आहे त्यामुळे उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगिनी आम्हाला शिकवू नये अशी टीका उतर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केली आहे.बेळगावातील शासकीय विश्राम धामावर पत्रकांशी ते बोलत होते. टिपू जयंती बद्दल योगीनी दिलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला मुख्यमंत्री अस म्हणाले. माझ्या नावात राम आहे राम टिपू हनमंत कनकदास या सर्वांच्या जयंत्या आम्ही करतो त्यामुळे भाजप वालेच जातीय दंगलीचे जन्मदाते आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केला.

म्हादई पाणी वाटप प्रकरणी जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांची भूमिकाच राज्य सरकारची भूमिका असेल अस देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल.

 

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.