Tuesday, April 30, 2024

/

म्हाताऱ्याकडून चिमुरडीवर अति प्रसंग

 belgaum

आजोबाच्या वयाच्या एका नराधमाने नातीच्या वयाच्या केवळ अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अति प्रसंग केल्याची घटना वडगावात उघडकीस आली आहे .
७० वर्षीय एका नराधामाने अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याने नाझर कॅम्प   वडगाव परिसरात एकच  चर्चेचा विषेय बनली आहे  सुरेश कोपर्डे असं या नरधामाचा नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सुरेश कोपर्डे या  क्रूर नाराधामाने आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका अडीच वर्षीय बालिकेला खाण्यासाठी काहीतरी देतो असे  फूस लावत तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .
नरधामावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी शनिवारी सकाळी गल्लीतील महिला नागरिकांनी शहापूर पोलीस स्थानका समोर आंदोलन केलं होतं पोलिसांनी या प्रकरणी सुरेश यास अटक करण्यात आली असून शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.