Saturday, April 20, 2024

/

माजी नगरसेवकाच्या धाब्यावर करणी

 belgaum

३ डिसेंबर ची रात्र. रात्र नव्हे मध्यरात्र. एका माजी नगरसेवकाचा हलगा रोडवरील धाबा. पौर्णिमेची रात्र. एक महिला येते, पिशवीतला करणीचा उतारा त्या धाब्यासमोर बुट्टीत भरते, धाब्यासमोर बुट्टी ओतते, आणि चटकन निघून जाते.
हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झालंय. नेहमी पुरोगामी आणि कम्युनिस्ट लोकांच्या मांदियाळीत असणाऱ्या त्या माजीला धक्का बसलाय, कशी झाली ही करणी? बघा बेळगाव live चा व्हिडिओ. मध्यरात्री… घाबरू नका हं!

अंधश्रद्धा विरोधी विधेयक ज्या विधान सभेत मांडलं जातंय त्याच  हलगा विधान सभे पासून 2 की मी अंतरावर हे कृत्य? धक्कादायक आहे. अघोरी कृत्य करणारी महिला कशी व्हीडिओ मध्ये अडकली पहा खालील व्हीडिओ करा खालील लिंक क्लिक…आमच्या फेसबुक पेज ला भेट ध्या

https://m.facebook.com/story.php?story_fbid=521374164886848&id=375504746140458

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.