Thursday, April 25, 2024

/

डॉ. शोभना पट्टेद यांना इंडिवूड मेडिकल एक्सलन्स पुरस्कार

 belgaum
बेळगाव शहरातील प्रसिद्ध प्रसूती तज्ञ डॉ शोभना पट्टेद यांना इंडिवूड मेडिकल एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाला आहे.
४ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटी येथे झालेल्या शानदार समारंभात त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
patted सौदी अरमकॉ चे वरिष्ठ सल्लागार मोहम्मद इब्राहिम अल काहतांनी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.
अमेरिकन १० बिलिअन डॉलर प्रोजेक्ट इंडिवूड अंतर्गत हे पुरस्कार आयोजित करण्यात आले होते. प्रसूती आणि वंध्यत्व निवारणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.