Saturday, April 20, 2024

/

कामत गल्ली दगडफेक प्रकरणी 17 तर शहापुरात 7 जणांना अटक

 belgaum

रविवारी रात्री कामत गल्लीत दोन गटात झालेल्या दगडफेक प्रकरणात सतरा जणांना तर शहापूर भागात झालेल्या दगडफेक प्रकरणात सातअटक करण्यात आली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी आय पी सी 143,147,148,307,427 ,279 सह 149 नुसार सार्वजनिक शांतता भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेची मोडतोड करणे,खून करण्याचा प्रयत्न करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे.
मार्केट पोलिसांनी अटक  केलेल्यांची नाव खालील प्रमाणे आहेत..
1)बदरोद्दीन गौसलाल बेपारी  वय 28 कसाई गल्ली
2)वाहिद पाशा बेपारी वय 24 कसाई गल्ली
3)तौसिफ सिकंदर बेपारी वय 26 कसाई गल्ली
4)सलीम गफार बेपारी वय 24 कसाई गल्ली
5)तोहीद पाशा बेपारी वय 26 कसाई गल्ली
6)मोहम्मद गौस फकरुद्दीन बेपारी 42 कसाई गल्ली
7)आश्रफखान फिरोजखान पठाण वय 39 कसाई गल्ली
8)असिफ गौसलाल बेपारी वय 27 कसाई गल्ली
9)नासिरहुसेन खान फिरोजखान पठाण वय 22 कसाई गल्ली
10) अब्दुलइमामसाब गणीवाले वय 27 कसाई गल्ली
11)शिवाजी सिद्धप्पा कुट्रे वय 30 कामत गल्ली
12)आशुतोष जोतिबा भातकांडे वय 23 कामत गल्ली
13)अभिजित अमृत भातकांडे वय 24 कामत गल्ली
14)संजय धर्माजी जाधव वय 45 कामत गल्ली
15)उजवल अमृत भातकांडे वय 18 कामत गल्ली
16)राजू पांडुरंग सदावर वय 21 कामत गल्ली
17) सौरव विजय किल्लेकर वय 20 कामत गल्ली बेळगाव
शहापूर पोलिसांनी अटक केलेल्यांची नाव खालील प्रमाणे आहेत

1)जुबेर बशीर अहमद चिकोडी , शिवाजी नगर
2)नदीम इरफान बेपारी जेड गल्ली शहापूर
3)सचिन चंद्रकांत मेलगे अळवण गल्ली
4)अजय चंद्रकांत मेळगे
5)रोहन अनिल कांगले
6)प्रसाद नारायण बडिगेर
7)कुणाल वीला कुडुचकर सर्व राहणार अळवण गल्ली शहापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.