Friday, April 26, 2024

/

दुचाकीवरून राष्ट्र विरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांना आवरा

 belgaum

ऐन सणाच्या काळात दुचाकी वरून राष्ट्र विरोधी घोषणा देत फिरणाऱ्या युवकांवर करडी नजर ठेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजप नेते अनिल बेनके यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली आहे.
ईद ए मिलाद च्या निमित्ताने काही युवकाडून मागील काही वर्षात देश विरोधी घोषणा दिल्या गेल्या आहेत बेळगावची जनता कोणताही सण साजरा करण्याच्या विरोधात नसून देश विरोधी घोषणा होऊ नये अश्या भूमिकेतला आहे .cop memo अश्या देश विरोधी कृत्याने इतरांच्या भावना दुखावतात पोलिसांनी अश्या घटना रोखाव्यात अशी देखील मागणी करण्यात आली आहे . यावेळी पोलीस आयुक्त सेवा निवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला . यावेळी विनोद घसारी दौलत साळुंके रमाकांत कोंडुस्कर आदी उपस्थित होते .

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.