दि हिंदू चे निवृत्त पत्रकार विजयकुमार पाटील यांना कर्नाटक मीडिया अकादमीतर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे.
२० हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते पुरस्कार वितरण होईल.
२७ वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता केल्यानंतर पाटील यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सध्या ते मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.