कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले संगोळी रायन्ना सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पूगोळ यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करण्याचा निर्णय बेळगाव पोलीस घेणार आहेत. यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाकडे अर्ज करण्यात येणार आहे.
यामुळे पुन्हा अप्पूगोळ हे कारागृहात डांबले जाणार आहेत.त्यांनी असंख्य प्रयत्न करून जामीन मिळवून घेतला आहे मात्र फसवणूक केलेल्या ३०० कोटीपैकी १०० कोटी रक्कमही ते परत करू शकले नाहीत.
Trending Now