Thursday, April 25, 2024

/

सांबरा रोडवर फर्निचर दुकानाला आग

 belgaum

शॉर्ट सर्किट होऊन एका फर्निचर विक्रीच्या दुकानाला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. सांबरा रोड पोतदार शाळेजवळ घटना घडली असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली असून साहित्याचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील लोक जमले आणि त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केले. पण, आग आणि धूराचे लोट मोठया प्रमाणात होते. त्यामुळे आग विझविताना अडथळे येत होते. अग्निशामक दलाला माहिती देण्यात आल्यानंतर वाहन दाखल झाले आणि त्यांनी पाण्याची फवारणी करून आग आटोक्यात आणली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.