Sunday, May 12, 2024

/

जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

 belgaum

सूत्रांनी बेळगाव live ला दिलेल्या माहिती नुसार रात्री ९.३० पासून भडकल गल्ली येथे दगड फेकीस सुरवात झाली. हा तणाव चव्हाट गल्ली, जालगार गल्ली आणि घी गल्ली भागात पसरला.
दोन गटात दगड फेक सुरू होती, यापैकी सुरवात करणारा गट बेळगावचा स्थानिक नव्हता.अनेक मोटर सायकली जाळण्या बरोबर पोलीस व्हॅन वर दगडफेक झाली आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराचा ट्यूब फोडल्या आहेत.KHadak galli

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.