Thursday, May 16, 2024

/

आमदार संजय पाटील विरोधात गुन्हा नोंद

 belgaum

विश्व हिंदु परिषदेच्या वतीनं टिपू सुलतान जयंती विरोधात काल डी सी ऑफिस वर काढलेल्या मोर्चा दरम्यान राज्य सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात अपशब्द काढून वक्तव्य केल्याच्या ठपका ठेवत मार्केट पोलिसांनी आमदार संजय पाटील विरोधात गुन्हा नोंद केला आहे.आमदाराच्या सह विश्व हिंदु परिषदेचे स्वरूप कालकुंद्री यांच्या वर देखील गुन्हा दाखल झालाय.

नोट बंदी आंदोलना वेळी राज्य महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदाराच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती.
कालच्या मोर्चा दरम्यान आमदार पाटलांनी अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती त्यामुळे हा गुन्हा नोंद झाला आहे. दोन धर्मीयांत तेढ निर्माण करणार वक्तव्य केला असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ipc 153,143,283 आणि 147 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.पोलीस आयुक्त टी जी कृष्ण भट्ट सीमा लाटकर अमरनाथ रेड्डी यांनी पोलीस कारवाई वर माहिती दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.