Tuesday, April 30, 2024

/

बेळगावात बनलेल्या शिवशाही बस महाराष्ट्राकडे रवाना

 belgaum

बेळगावात बनलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या जय महाराष्ट्र असा नवीन लोगो लिहिलेल्या पहिल्या टप्प्यातील 35  शिवशाही बस शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर कडे रवाना झाल्या आहेत.

SHIvshahi
बेळगाव तालुक्यातील देसुर जवळील अलमा मोटर्स मध्ये या नवीन शिवशाही बस तयार होत आहेत शेकडो बस बनवण्याचं काँट्रॅक्ट महाराष्ट्र शासनाने अलमा मोटर्स ला दिलं आहे त्यातील पहिल्या टप्प्यातील 35 बस आज महाराष्ट्राकडे  रवाना झाल्या आहेत.अलमा मोटर्स मध्ये ईथोपिया श्रीलंका परिवहन मंडळाच्या च्या बस देखील तयार  झाल्या आहेत

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.