Monday, April 29, 2024

/

निलजी दुर्गादेवी मंदिरातुन लाखोंचा ऐवज लंपास

 belgaum

niljiऐन नवरात्री मध्ये निलजी येथील दुर्गादेवी मंदिरात   चोरट्यानी डल्ला मारून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली त्यानंतर मारिहाळ पोलिसांनी श्वान पथकासह  चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऐन दुर्गाष्टमी दिवशी  मध्यरात्री 1 ते 3 या वेळेत चोरट्यानी  गाभाऱ्यात प्रवेश करून  साडे तीन किलोचे देवीचे चांदीचे  मुखवटे आणि 8 तोळे सोन्याचा ऐवज लंपास  केले आहेत. मारिहाळ पोलिसात गुन्हा नोंद झाला असून ऐन दसऱ्याच्या सणात झालेल्या  चोरीने निलजी गावात खळबळ माजली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.