Friday, April 19, 2024

/

टर्मिनल बिल्डिंग चे उदघाटन लवकरच

 belgaum

SAmbra terminalसांबरा विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेल्या टर्मिनल बिल्डिंग चे उदघाटन लवकरच होईल. आमंत्रित व्हीआयपी मंडळींची वेळ मिळाल्यानंतर उदघाटनाची तारीख जाहीर होणार आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले आहे.
केंद्रीय विमानतळ प्राधिकार ने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उदघाटन कार्यक्रमासाठी काही निविदा काढल्या आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट, भोजन ही कामे खासगी कम्पनीला देणार आहेत. बेळगाव आणि हुबळी या दोन्ही ठिकाणी एकाचवेळी उदघाटन होणार आहे.

निश्चित तारीख कळली नाही मात्र ऑगस्ट च्या शेवटच्या किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात उदघाटन होण्याची शक्यता आहे. विमानतळाच्या धावपट्टीचे रुंदीकरण करण्यात आले आहे. उडघटनाला केंद्रीय हवाई खात्याचे मंत्री गजपती राजू येणार असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.