Friday, May 3, 2024

/

शहरापासून 10 की मी लांब रिंग रोड करा- वकिलांची सूचना

 belgaum

ADVct demandट्रॅफिक समस्यावर मात करण्यासाठी  रिंग रोड शहरापासून 10 की मी लांब करा अशी सूचना वकिलांच्या एक शिष्टमंडळाने केली आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांची भेट घेऊन निवेदन देऊन ही मागणी केली आहे

राज्य सरकारच्या वतीने लवकरच  शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्याचा निर्णय घेत आहे. शहराच्या चारी बाजूनी पिकाऊ शेत जमिन असून शेतकरी या जमीनीत दरवर्षी दोबार पीक घेत असतात .सदर पिकाऊ जमीन रोड बनवण्यास योग्य नाही आहे.

शहराच्या 10 की मी लांब असलेली जमीन नापीक असून ड क्लास अशी नोंद आहे आणि रोड निर्माण करण्यास योग्य आहे. शहरातील रहदारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी  दहा की मी लांब रोड करा अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी यावेळी वकील हर्षवर्धनपाटील,अणणसाहेब घोरपडे, आदी उपस्थित होते.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.