Saturday, April 27, 2024

/

 उड्डाण पुलावर विसर्जन मिरवणूकीचा डेमो यशस्वी-

 belgaum

गणेश विसर्जन उड्डाण पुलावर ट्रक आणि ट्रॉली डेमो यशस्वी झाल्याने पर्यायी नर्तकी रस्त्याचा विचार या वर्षी करण्यात येणार नाही. कपिलेश्वर उड्डाण पुलाच्या बाजूला असलेले रोड रुंद करून विसर्जन मार्ग रुंद करण्यासाठी पुढील वर्षी मास्टर प्लॅन करू याबाबत गणेश  महामंडळ आणि महा पालिका अधिकाऱ्यांत चर्चा झाली. मंगळवारी दुपारी आमदार संभाजी पाटील,पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट,पालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी विसर्जन तलावांची पहाणी केली.

महामंडळाचे कार्याध्यक्ष गणेश दड्डीकर यांनी ट्रक आणी ट्रॅक्टर ट्रॉली आणली होती  त्यांचा उड्डाण पुलावरून डेमो पाहण्यात आला.उड्डाण पुलावरून ट्रक आणि ट्रॉलर सहज पास झाले त्यामुळे TAnk visitडेमो यशस्वी झाल्याने यावर्षी नर्तकी सिनेमाच्या बाजूचा पर्यायी रस्त्याचा विचार करण्यात आला नाही.
महा मंडळाच्या वतीने विकास कलघटगी यांनी अधिकाऱ्यांना माहिती उपलब्ध करुन दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.