Saturday, April 20, 2024

/

केएलई ईएसआय करार लवकरच कामगारांना मिळणार मोफत सुपेरस्पेसिआलिटी सेवा

 belgaum
ई एस आय चे कार्ड असले तरी पैसे मोजून उपचार घेण्याची वेळ कामगार वर्गावर येते, आता ही वेळ येणार नाही चेंबर च्या माजी फोरम ने पाठपुरावा करून ई एस आय चा केएलई हॉस्पिटलशी करार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळे आता कामगारांना मोफत सुपर स्पेसिएलिटी उपचार मिळणार आहेत.
माजी फोरमचे सतीश तेंडुलकर, बसवराज जवळी, शेवनतिभाई शाह आणि विकास कलघटगी Citizen forumगी यांनी यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. ई एस आय हॉस्पिटलचे सुप्रीटेंडेंट डॉ नलवार यांची भेट घेऊन त्यांनी हा करार लवकरात लवकर करावा असे निवेदन दिले. यावेळी सुजित मूळगुंद व ऍड लातूर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.