Thursday, May 2, 2024

/

बेळगावात जी एस टी विरोधात शेतकरी आक्रमक

 belgaum

farmer against gst

कर्नाटकात शेतकऱ्यांच कर्ज पूर्णपणे माफ करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चन्नमा चौक आणि जिल्हाधिकारी कार्यायासमोर आंदोलन केल.

रेल्वे स्थानकापासून चन्नमा चौका पर्यंत रली काढून शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केल. राज्यात शेतकऱ्याच संपूर्ण कर्ज माफ कराव या मागणी साठी आंदोलन करत चन्नम्मा चौकात काही काळ रस्ता रोको केला भर पावसात देखील शेतकऱ्यांच हे आंदोलन सुरूच होत .

 belgaum

कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेच्या वतीने झालेलं हे आंदोलन शेतकरी नेते कोडहळळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वात करण्यात आल होत . केंद्र सरकारच्या वतीन नुकताच लागू करण्यात आलेला जी एस टी शेतकरी विरोधी असून त्याला रद्द कराव अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे .

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.