Saturday, April 20, 2024

/

पालिका अधिकाऱ्यास विचारला जाब…

 belgaum

बेळगाव महानगरपालिकाच्या आरोग्य अधिकाऱ्याने अनधिकृत लायसन्स दिल्या प्रकरणी सुनिल जाधव यांनी कानउघडणी केली यावेळी महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ शशिधर नाडगौडा यांनी माझ्या नजरेतून अशी कोणतीही फाईल अनधिकृत झाली नाही आणि जर याआधी नजर चुकीने झाली असेल तर तुम्ही तक्रार ध्या आम्ही योग्य ती कारवाई करू, असे उत्तर दिले. यावेळी सुधीर धामणेकर, कामराज शहापूरकर , यासह अन्य उपस्थित होतेHealth officer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.