कामत गल्ली बेळगाव चा गोवा येथे बीआरडीएस कम्पनीचा केबल ऑपरेटर असलेल्या एकाने आपल्या कामत गल्लीतील येथील घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.
महेश नंदगडकर असे त्याचे नाव आहे. कम्पनीचे पैसे थकीत ठेवल्यावरून त्याच्यावर दबाव वाढला होता, यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचे समजते.
त्याची पत्नी मनस्वी नंदगडकर हिने याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
Trending Now