अखेर काँग्रेस पक्षात सतीश जारकिजोळी ना मोठं पद मिळालं आहे.आगामी पुढील वर्षी होणाऱ्या विधान सभा निवडणुका लक्षात घेता सतीश जारकीहोळी यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव live ने देखील कालच जारकीहोळी यांना के पी...
बेळगावच्या सर्व पत्रकारांना माहिती खात्यात गेले की सर्व लाड पुरवणे , कार्यक्रमांची पत्रकार परिषदांची चटकन माहिती देणे असली सगळी वार्ता भवनातातील कामे निभावून नेणारे कल्लाप्पा करोशी आज सेवा निवृत्त झालेत . गेली ३४ वर्ष त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्यात...
त्या दिवशी माझ्यासमोर एक पेशंट धसमुसत येऊन बसली.
पेशंट: (हताश स्वरात) मला काळे चट्टे आले आहेत! खूप दिवसांपासून आहेत. नाना उपचार करूनही बघितले. थोड्या दिवसांसाठी फरक दिसतो पण मग क्रिम्स लावायचं बंद केलं की परत ते डाग गडद दिसू लागतात....
लोकशाही मार्गातून गेली 60 वर्षं लढत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला पुन्हा एकदा कन्नड संघटनांनी डीवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.मूठभर बेळगाव बाहेरील कन्नड कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या वाटाळ नागराज यांनी समिती वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.बुधवारी सकाळी प्रचंड पोलिसांच्या...
बेळगाव सीमाप्रश्न आणि तांत्रिक बाबीइंग्रज सरकारच्या अधिपत्याखाली असताना भारतात क्षेत्रविभागणी मुळात दोन प्रकारांमध्ये केली जात होती : राज्यपाल शासित प्रांत (provinces ruled by Governor) आणि स्थानिक राजघराण्यांची संस्थाने (local hereditary princely states). ब्रिटीशोत्तर भारतात जेव्हा सांघिक प्रांतरचनेबाबत घडामोडी सुरु...
केवळ माजी महापौर ही विजय मोरे यांची ओळख नाही, ते एक निःस्वार्थी समाजसेवक आहेत. गरीब आणि गरजूंसाठी त्यांनी चालविलेले काम दखलपात्र आहे. मदर तेरेसांनी जसा गोरगरीब रुग्णात देव पहिला तसेच काम मोरे करीत आहेत .
बेळगाव डायॉसिस चे बिशप रे...
ऑटो नगर कणबर्गी भागात बेकायदेशीर रित्या सुरु असलेले कत्तलखाणे बंद करा अशी मागणी बेळगाव शहर उत्तर भाजपने केली असून या संबंधी पर्यावरण प्रदूषण अधिकारी आय एस जगदीश यांना निवेदन सादर केले आहे.
ऑटो नगर वसाहतीत जल प्रदूषण कायदा १९७४ कलंम...
बेळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना कॉंग्रेस मध्ये मोठ पद मिळण्याची चिन्ह असून कर्नाटक राज्य प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पद दिल जाऊ शकत अशी माहिती बेळगाव live कडे झाली आहे. कालच गृह मंत्री जी परमेश्वर यांची के पी...
हलगा येथे नियोजित सांडपाणी प्रकल्पा विरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाचे पडसाद मंगळवारी झालेल्या पालिका सर्वसधारण बैठकीत उमटले होते आमदार संजय पाटील यांनी लक्षवेधी सूचना करत सांडपाणी प्रकल्प राबवा मात्र हलगा येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन बदलून अन्यत्र राबवा अशी मागणी केली...
बेळगाव महा पालिकेच्या वतीने हलगा येथील १९ .११ एकर सुपीक जमिनीत घालण्यात आलेला सांडपाणी प्रकल्प रद्द करून अन्यत्र करावा या मागणीसाठी हलगा येथील शेतकऱ्यांनी महा पालिकेसमोर तब्बल एक तास हून अधिक काल निदर्शन केली. सांडपाणी प्रकल्प हटवावा या मागणीसह...