Thursday, March 28, 2024

/

देशाच्या पंतप्रधानांना घ्यावी लागली स्वच्छतेची दखल – अॅड नागेश सातेरी

 belgaum

— महादेव पाटील

बेळगाव : – ता. १९ आज स्वच्छतेचे महत्व सर्वाना कळू लागले आहे, अनेक ठिकाणी त्या त्या भागातील युवक मंडळे, महिला मंडळे, यांच्या माध्यमातून जनजागृती चालू आहे, त्याच प्रकारे बेळगाव मार्ग,जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन, कुस्तीगीर संघटना, कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ, बगीचा सुधारणा मंच ,सिद्धार्थ फ्री बोर्डिंग यांच्या वतीने शास्त्री नगर परिसरात स्वच्छतेचे अभियान राबविण्यात आले.

nagesh
यावेळी अॅड अशोक पोतदार, अॅड नागेश सातेरी, महादेव पाटील, परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, गुरुनाथ भादवणकर , नगरसेविका मेघा हळदणकर, माई पाटील, विकास कलघटगी, आनंद चिट्टी, माजी उपमहापौर संजय शिंदे, चिमन जाधव, दिलीप हळदणकर, सुहास हुद्दार, कृष्णा शहापुरकर, अरुण कामुले, मधु पाटील, विनायक कडोलकर, मारुती घाडी, मदन बामणे, पी बी चौगुले, काशिनाथ चिगुळकर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.