Monday, April 29, 2024

/

रोटरी क्लब ऑफ बेळगाव शनिवारी करणार अनोखा कार्यक्रम

 belgaum

बेळगाव दि २४ : रोटरी क्लब ऑफ बेळगाव चा शनिवारी ११२ वा वर्धापन दिवस कार्यक्रम असून या निमित्ताने बेळगाव रोटरी क्लब च्या वतीने एक आगळ्या आणि वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

११२ व्या वर्धापन दिनी रोटरी चे ११२ सदस्य रक्तदान करणार असून बेलगाव रोलर स्केटिंग अकादमीचे ११२ खेळाडू ११२ कि मी स्केटिंग करत हा वर्धापन दिन साजरा करणार असल्याची बेळगाव रोटरी क्लब अध्यक्ष डॉ सतीश धामणकर यांनी दिली आहे . शनिवारी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर आणि स्केटिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.