Tuesday, April 23, 2024

/

जिल्हा पंचायतीत आमदाराच ठिय्या आंदोलन

 belgaum

बेळगाव दि २० : जिल्हा पंचायतीत के डी पी बैठकी दरम्यान रायबाग चे भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी ठिय्या आंदोलन केल आहे . रायबाग तालुक्यातील गावात आमदार निधीमधून बांधण्यात आलेलं समुदाय भवनाच पाया भरणी करण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याच्या घटने विरोधात आमदार ऐहोळे यांनी बैठकी वेळी आंदोलनकरत विरोध केला आहे .

समुदाय भवनाच्या शेजारी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी खासदार निधी तून कृष्ण भवन बांधण्यास १२ लाख निधी मंजूर केला आहे त्यामुळे कृष्ण भवन बांधल जाव आणि समुदाय भवनाचा पाया भरणी करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे आमदार ऐहोळे यांनी निषेध करत ठिय्या आंदोलन केल .  मी एक दलित आमदार असून माझ्या आमदार  फंडातून बांधण्यात येणार आंबेडकर भवनाला किंमत नाही आहे का असा सवाल करत समुदाय भवनाच काम थांबवलेल्या वर कारवाई करावी या मागणी साठी आमदाराने ठिय्या आंदोलन केल.   mla protest raaibag

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.