बेळगाव दि १५ :लाख मराठा मोर्चाच वृतांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम आणि वृत्त वाहिन्याच्या प्रतिनिधी संपर्कासाठी जत्ती मठात मेडिया सेंटर स्थापित करण्यात आल आहे .
गुरुवारी सकाळी दहा वाजता मोर्चा सुरु झाल्या पासून मोर्चा संपे पर्यंत बेळगावातील स्थानिक वृत्त पत्र, केबल वृत्त वाहिन्या सह महाराष्ट्रातील वृत्त वाहिन्या आणि वर्तमान पत्रांच्या प्रतिनिधी साठी संपर्क म्हणून या मेडिया सेंटर चा फायदा होणार आहे . मिडिया केंद्र आणि महाराष्ट्रातील पत्रकारांनी गुणवंत पाटील प्रवक्ता सकल मराठा समाज मोबाईल ०९७४०८६८१८१ तसेच ९५९०२२९०३० शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आल आहे .