Friday, April 19, 2024

/

फायनान्स कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा रस्ता रोको

 belgaum

बेळगाव दि १५  नोटीस न देता  शेतकऱ्याचा ट्रकटर जप्त करणारया एल एंड टी या फायनान्स कंपनीच्या  विरोधात बेळगावातील शेतकरी संघटनेसह अनेक संघटनांनी कोल्हपुर सर्कल जवळ रास्ता रोको केला .

बेळगाव जिल्ह्यातील  बैलहोंगल तालुक्यातील  बसवराज कमतगी नावाच्या  शेतकऱ्याचा ट्रकटर एल अंड टी नावाच्या फायनान्स कंपनीने जप्त करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता .  यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन सुटका केली . यावेळी भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे सुजित मुळगुंद, शेतकरी संघटनेचे नारायण सावंत , कृषक समाजचे  सिद्धाप्पा मोदगी,  सामाजिक कार्यकर्ते साजिद सय्यद आदि उपस्थित होते .farmers protest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.