Thursday, May 23, 2024

/

मुस्लीम बांधवा कडून २ लाख पाण्याचे पाऊच ऑर्डर , २२ ठिकाणी वितरण

 belgaum

बेळगाव दि १५ : सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठी क्रांती मोर्चास पाठिंबा दिलेल्यापैकी बेळगाव उत्तर भागातील मुस्लीम बांधवांची बैठक बुधवारी सकाळी पार पडली . शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्या नेतृत्वात सदर बैठकिच आयोजन करण्यात आल होत .

यावेळी मुसलमान बांधवांनी गुरुवारी होणाऱ्या मोर्चासाठी बिसलेरी चे २ लाख पाण्याची पाकिटे ऑर्डर दिली असल्याची माहिती दिली . यावेळी अमजद मोमीन , फारुख पठाण, सदरोद्दिन मुल्ला, बंदा नवाज सय्यद, साजिद सय्यद ,आसिफ बागवान , इम्तियाज शरीफ, खताल गच्चवाले, इनायत फरास, जावेद अत्तार, इम्तियाज भटकली, गौस धारवाडकर, अख्तर बेपारी, मुख्तार हुसेन पठाण आदी उपस्थित होते .  मुसलमान समाजाच्या वतीने २२ स्टोल लावण्यात येणार असून स्काय जोन , चन्नमा सर्कल, बस स्थानक , धर्मवीर संभाजी चौक,गांधी नगर संकाम हॉटेल किल्ला ,शनिवार खुट नरगुंदकर भावे चौक,मुजावर गल्ली कोर्नेर , महांतेश नगर ब्रिज, उड्डाण पूल , रेल्वे स्टेशन फिश मार्केट, गोवा वेस नाथ पै सर्कल पटसन , शिवाजी  गार्डन , रामदेव सर्कल  कोल्हपुर सर्कल , पिरनवाडी क्रॉस हर्ष शो रु आणि आर टी ओ सर्कल  या २ ठिकाणी स्टोल लावण्यात येणार आहे .  muslim samaj meeting abt water

 

 belgaum

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.