Monday, April 29, 2024

/

लाख मराठा महिला आघाडीच्या वतीने शहरात प्रचार फेरी

 belgaum

बेळगाव दि २ : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या वतीने लाख मराठा मोर्चा साठी शहरातील विविध भागात प्रचार फेरी काढून जनजागृती करण्यात आली . महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वात महिलांनी गुरुवारी सायंकाळी बुरुड गल्ली, बापट गल्ली ,कार पार्किंग ,कडोलकर गल्ली ,गणपत गल्ली ,भातकांडे गल्ली ,खडे बाजार,मेणशी गल्ली आणि पांगुळ गल्ली भागात प्रचार फेरी काढत जागृती केली . महिला आघाडीच्या अध्यक्षा सह शहर समिती उपाध्यक्ष टी के पाटील , बाळासाहेब काकतकर , शिवाजी हंडे यांनी देखील प्रचार फेरीत सहभाग घेतला होता.  यावेळी महिला आघाडीच्या सदस्यांनी घरा घरा जाऊन महिलांनी १७ फेब्रुवारी च्या मोर्चात जास्तीत जास्त संख्येनेसहभागी व्हावे अशी विनंती केली .

mahila aaghadi jagruti

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.