Friday, March 29, 2024

/

खानापूर रहिवाशी संघटनेच्या वतीने गुरुवारी दुचाकी रली

 belgaum

बेळगाव दि ७ : बेळगावातील दक्षिण भागात खानापूर तालुका रहिवाशी संघटने सह विविध संघटनच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा जनजागृती साठी दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे . गुरुवारी  सायंकाळी सहा वाजता संभाजी उध्यानातून रली सुरु होणार असून शहरातील दक्षिण भागातील विविध भागात फिरल्या नंतर मंगाई मंदिर वडगाव येथे रली ची सांगता होणार आहे . वडगाव मंगाई मंदिर युवक मंडळ स्वराज्य संघटना सह अनेक संघटनांनी या दुचाकी रलीस पाठिंबा दिला  आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.