Saturday, April 20, 2024

/

कणबर्गीत घराला आगीत 4 लाखांच नुकसान

 belgaum

बेळगाव दि 19:  कणबर्गी  येथे एका घराला आग लागून घरातील सामान जळून खाक झाल आहे .  पाटील गल्लीतील कल्लप्पा हरिकारी यांच्या घरात शार्ट सर्किट ने ही आग लागली असुन घरातील सामान जळून खाक झाल आहे .

fire

आग लागल्या वर स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला अग्नि शामक दलास पाचरण केल तरी देखील घरातील 4 लाखांच् सामान आगीत जळून ख़ाक झाल आहे . माळ मारुती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.