Friday, May 24, 2024

/

वडगावातील शेतकऱ्याची आत्महत्त्या

 belgaum

बेळगाव दि 19 :  मानसिक् नैराश्ये तुन तैग्गिन गल्ली वडगाव येथील एका युवा शेतकऱ्यान गळफास लाऊन आत्महत्त्या केली आहे.  मयूर माधवराव पाटील वय 29 अस या युवा शेतकऱ्याच नाव आहे .

farmer-sucicide

त्याला दारुच व्यसन जड़ल होत  त्यामुळे झालेल्या मानसिक निराश्ये तुन त्यानं आपल्या राहत्या कौलारु घरात घराच्या थाटाला दोरी बांधून आत्महत्त्या केली आहे . शहापुर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.