Tuesday, April 23, 2024

/

आमदारा मुळेच दक्षिणेतल्या तिन्ही मैदानाचा विकास: अनंत देशपांडे

 belgaum

 

football tournamatch begins at lele

बेळगाव दि ७:  बेळगाव शहरातील दक्षिण भागातील तिन्ही मैदानाचा विकासाला आमदार संभाजी पाटील जबाबदार आहेत आमदार निधीतून  संभाजी उद्यान ,वक्सीन डेपो आणि सुभाषचंद्र बोस लेले मैदानाचा विकास झाला आहे असे मत टिळकवाडी नगरसेवक अनंत देशपांडे यांनी व्यक्त केले

 belgaum

सोमवारी सायंकाळी बेळगाव टिळकवाडी येथील सुभाष चद्र बोस लेले मैदानावर जिला फुटबाल असोसिएशन आणि महा पालिका बेळगाव यांच्या संयुक्तविध्यमाने महापौर चषक फुटबाल स्पर्धेच उद्घाटन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते . आमदार संभाजी पाटील आंनी महपौर सरिता पाटील यांनी महापौर चषक फुटबाल स्पर्धेच उद्घाटन केल .  यावेळी उपमहापौर संजय शिंदे , नगरसेवक पंढरी परब  आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना आमदार संभाजी पाटील म्हणाले की गेली चार वर्ष पालिकेत बजट नसल्याने या फुटबाल स्पर्धा घेतल्या नव्हत्या मात्र या वर्षी बाजत मध्ये तरतूद केल्याने फुटबाल स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत .  ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत सायंकाळी ४ ते ७ पर्यंत ही स्पर्धा प्रकाश झोतात खेळविली जाणार आहे . पहिल्या दिवशी टी एफ ए विरुद्ध सिटी स्पोर्ट्स आणि  युनायटेड युथ क्लब विरुद्ध झायनाक स्पोर्ट्स क्लब यांच्यात सामना  झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.