Wednesday, April 24, 2024

/

एक मराठा लाख मराठी जनजागृती मोहीम सुरु

 belgaum

बेळगावात 17 फेब्रुवारी ला  सकल मराठा समाजाच्या वतीन काढण्यात येणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा साठी जनजागृती मोहीम  सुरु करण्यात आली आहे .  शनिवारी शिवाजी उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची  पूजा करून पत्रक  वितरित करण्याची मोहीम सुरु झाली .

ek-maratha

वडगाव ख़ासबाग आणि शहापुर भागात युवक मंडळ  युवा कार्यकर्ते महिला मंडळ युवा कार्यकर्त्याना मराठा क्रांती मोर्चा जन जागृती करण्यात आली . सोमवार 30 जानेवारी सायंकाळी 4 वाजता रेल्वे ओवर ब्रिज   ओरिएण्टल स्कुल मैदानावर  बैठक आयोजित करण्यात आली आहे . या बैठकी साठी जागृती सुरु करण्यात आली आहे . यावेळी गुणवंत पाटील, सुनील जाधव, राजेन्द्र मुतगेकर, प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, एस एम् बेलवटकर, बंडू केरवाड़कर, विकास कलघटगी आदि उपस्थित होते .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.