19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

मराठा मोर्चा

मोर्चा अभूतपूर्व यशस्वी …. पण चमकोगिरी नेत्यांची

बेळगाव दि १६ : मराठा क्रांती मोर्चास अभूतपूर्व यश मिळाल अपेक्षे पेक्षा अधिक पटीने मोर्चा यशस्वी झाला मात्र काही नेत्यांनी चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला . संयोजकांनी सुरुवातीलाच आचार संहिता घालून दिली होती मात्र फलक लावण्यापासून स्टेज वर चढण्या पर्यंत...

मोर्चासाठी तयार मुंडावळ्या बांधून नवरदेव नवरी

बेळगाव दि १५ : बेळगाव शहरातील क्रांती मोर्चा इतका इतिहासिक होणार आहे कि गुरुवारी  लग्न असलेल्या होणारे नवर देव आणि नवरी यांनी  देखील हा मोर्चा चुकवायचा नाही आहे  अस ठरवलं आहे .त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या मूक मोर्चात हे जोडप मुंडावळ्या...

टी शर्ट विकणाऱ्या युवकाच्या जामिनावर उद्या सुनावणी

बेळगाव दि १५: “मी बेळगावचा आणि बेळगाव महाराष्ट्राचा” मजकूर असलेला टी शर्ट विकताना अटक झालेल्या शहाजी भोसले रा वाळवा सांगली  महाराष्ट्र याच्या जमीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे . गेल्या चार दिवसापा पूर्वी खडे बाजार पोलिसांनी शहाजी भोसले या युवकाला...

जाचक अटीवर कर्नाटक पोलिसांची मराठा मोर्चास अधिकृत परवानगी

बेळगाव दि १५ :  बेळगावात 16 फेब्रुवारीला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चास पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली आहे . बेळगाव पोलीस आयुक्त जी कृष्ण भट्ट यांनी जाचक अटी घालून परवानगी दिली आहे . महत्वाच्या अटी मध्ये  कुणाकडून दोन भाषिकात तेढ निर्माण...

लाख मराठा जत्ती मठात मिडिया आणि संपर्क केंद्र

बेळगाव दि १५ :लाख मराठा मोर्चाच वृतांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम आणि वृत्त वाहिन्याच्या प्रतिनिधी संपर्कासाठी जत्ती मठात मेडिया सेंटर स्थापित करण्यात आल आहे . गुरुवारी सकाळी दहा वाजता मोर्चा सुरु झाल्या पासून मोर्चा संपे पर्यंत बेळगावातील  स्थानिक वृत्त पत्र, केबल...

मुस्लीम बांधवा कडून २ लाख पाण्याचे पाऊच ऑर्डर , २२ ठिकाणी वितरण

बेळगाव दि १५ : सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठी क्रांती मोर्चास पाठिंबा दिलेल्यापैकी बेळगाव उत्तर भागातील मुस्लीम बांधवांची बैठक बुधवारी सकाळी पार पडली . शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्या नेतृत्वात सदर बैठकिच आयोजन करण्यात आल होत . यावेळी...

टी शर्ट झेंडे टोप्या खरेदी साठी झुंबड

    बेळगाव दि १५ :मूक मोर्चात परिधान करण्यासाठी  टी शर्ट झेंडे आणि टोप्या सह इतर साहित्य  खरेदी साठी शेवटच्या दिवशी झुंबड उडाली .  शहरातील रामलिंग खिंड गल्लीतील सकल मराठा समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर दिवसभर प्रचंड गर्दी झाली होती . हजारोच्या संख्येने...

मोर्चा संयम आणि शांतेतेने यशस्वी करू : किरण गावडे

बेळगाव दि १५ : मराठी क्रांती मूक मोर्चा शांतता आणि संयमाने यशस्वी करून दाखवू असा निर्धार शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण गावडे यांनी व्यक्त केला . बेळगाव तालुक्यातील सुळगे येळ्ळूर येथे मराठी क्रांती मोर्चा जनजागृती सभेत बोलताना व्यक्त केले...

प्रत्येकाने मोर्चात सहभागी होताना घ्यावयाची काळजी जरूर वाचा

बेळगाव दि १५ :मोर्चात सहभागी होणाऱ्या  डॉक्टर्स विशेष टीम आणि संयोजकांनी तयार केलेली मार्ग दर्शक सूची 1) मोर्चात येताना शिदोरी व पाण्याची बाटली घेऊन येणे. 2) मूक मोर्चा असल्याने कोणतीही घोषणा देऊ नये, जोरात बोलू नये. 3) मोर्चात सहभागी होणाऱ्यानी पान, गुटखा,...

गुरुवारी सारे व्यवहार बंद

बेळगाव दि १५ :मूक मोर्चात बेळगावचे सारे झाडून सहभागी होणार आहेत. यामुळे सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विशेषतः भाजी मार्केट आणि बाजारपेठा बंद राहणार असून याची नोंद घेण्याची गरज आहे. मोर्चाला सुरुवात होताना तसेच त्यापूर्वीही वाहन प्रवेश नसेल, यामुळे शाळा...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !