बेळगाव :१४ (गुरुवारी ता, 16) रोजी निघणाऱ्या सकल मराठा क्रांती (मूक) मोर्चास रोहन कोकणे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव रोलर्स स्केटिंग च्या खेळाडूंनी एक रॅली काढून मराठा मोर्चास पाठींबा दिला.त्याचप्रमाणे जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी, गजलक्ष्मी...
बेळगाव दि १४ : मराठी क्रांती मोर्चा साठी गुरुवारी सकाळी बेळगाव शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा बुधवारी सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे याची शहरातील नागरिकांनी यांची नोंद घ्यावी . खास करून क्रांती मोर्चात सामील होणाऱ्या महिला वर्गास याची...
बेळगाव दि १४ : १६ रोजी होणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्च्याच्या संयोजकांनी पोलीस आयुक्त जी कृष्ण भट्ट आणि उपायुक्त जी राधिका यांच्या समोर सुनावणी झाली. वकिलांनी बाजू मांडल्या नंतर पुन्हा उद्या बुधवारी सायंकाळी सुनावणी केली जाणार आहे ....
बेळगाव दि १४ : मराठी क्रांती मूक मोर्चाची जय्यत तयारी आयोजका कडून करण्यात आली आहे तर दुसरीकडे बाहेरून येणाऱ्या लाखो लोकांची उपस्थिती पाहता शहराच्या वेगवेगळ्या प्रवेश द्वारातून पाच ठिकाणी अधिकृत वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली असल्याचे संयोजका कडून कळविण्यात...
बेळगाव दि १४: गेल्या काही दिवसापासून बेळगावातील मराठा मोर्चा आयोजकांना पोलीस जाणून बुजून त्रास देत आहेत हा मोर्चा लोकशाहीच्या मार्गातून शांतेतत होणार आहे . बेळगाव पोलिसांनी सहकार्य करावी अशी विनंती करत आहोत अशी भूमिका अखिल भारतीय मराठा महा संघाचे...
बेळगाव दि १४: सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी काढण्यात येणाऱ्या मराठी मूक मोर्चास बेळगावात भ्रष्टाचारा विरोधात लढणारी भ्रष्टाचार निर्मुलन परिवार आणि मराठी भाषिक वकील संघटनेच्या पाठिंबा देण्यात आला .
भ्रष्टाचार निर्मुलन परिवारच्या वतीने सुजित मुळगुंद, नारायण सावंत , मोद्गेकर यांनी...
बेळगाव दि १४ : मराठी क्रांती मोर्चास दिवसेन दिवस अनेक सामाजिक संघटना आणि विविध समाजाचा पाठिंबा वाढतच आहे . मंगळवारी दुपार पर्यंत मोर्चास पाठिंबा दिलेल्या संघटना संस्थांची सूची अशी आहे .
यशोधरा महिला मंडळ रामलिंग खिंड गल्ली
बेळगाव मुस्लीम समाज ,जमात...
बेळगाव दि १४ : क्रांती मोर्चास पांगुळ गल्ली येथील राजस्थानी जागृत व्यापारी संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आलाय . व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहित रावळ यांच्या नेतृत्वाखाली पारस प्रजापती आणि राजस्थानी समाजाचे व्यापारी बंधू उपस्थित होते.पांगुळ गल्लीतील व्यापारी उत्स्फुर्द सहभागी होतील...
बेळगाव दि १४ : मराठी क्रांती मोर्चात अपेक्षेप्रमाणे सीमा प्रश्नांच्या मागणीला प्राधान्य देण्यात आहे हा प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रथम घालण्यात आली आहे या शिवाय शेतकरी आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या देखील मागण्याच समावेश करण्यात आला आहे...
बेळगाव दि १३ : १६ फेब्रुवारी च्या मोर्चात कोणालाही घोषणा देण्याची अधिकृत परवानगी असणार नाही कोणी ओरडून जोराने बोलणार सुद्धा नाही मात्र बेळगावात अश्या चिमुकल्या रणरागिणी तयार झालेत की त्यांची तोफ मात्र धडाडणार आहे आवाज कडाडणार आहे आणि तेच...