Thursday, May 23, 2024

/

मोर्चासाठी तयार मुंडावळ्या बांधून नवरदेव नवरी

 belgaum

बेळगाव दि १५ : बेळगाव शहरातील क्रांती मोर्चा इतका इतिहासिक होणार आहे कि गुरुवारी  लग्न असलेल्या होणारे नवर देव आणि नवरी यांनी  देखील हा मोर्चा चुकवायचा नाही आहे  अस ठरवलं आहे .त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या मूक मोर्चात हे जोडप मुंडावळ्या सहभागी होणार आहे.

संजय रमेश गावडोजी राहणार कोरे गल्ली शहापूर अस या नवरदेवाच नाव असून वझे गल्ली वडगाव च्या मनीषा पांडुरंग धामणेकर या नवरी हे दोघे जन जोडी सह सहभागी होणार आहेत.bride participates in rallyसकाळी १० वाजता शिवाजी उद्यानात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हर अर्पण करून  मोर्चात सहभागी होऊन ते विवाह स्थळाकडे रवाना होणार आहेत .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.