belgaum

बेळगाव दि १५: “मी बेळगावचा आणि बेळगाव महाराष्ट्राचा” मजकूर असलेला टी शर्ट विकताना अटक झालेल्या शहाजी भोसले रा वाळवा सांगली  महाराष्ट्र याच्या जमीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे .

bg

गेल्या चार दिवसापा पूर्वी खडे बाजार पोलिसांनी शहाजी भोसले या युवकाला १५३ अ दोन भाषिकात तेढ निर्माण करणे असा गुन्हा घालत अटक  केली होती . सरकारी वकील रेड्डी यांनी हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाकडे  वर्ग करावे अशी मागणी केली होती . शहाजीच्या बाजूने वकील महेश बिर्जे यांनी बाजू मांडत जे एम एफ सी तृतीय कोर्टाकडे जामिना साठी अर्ज केला आहे . गुरुवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे .shahaji bhosale sangli t shirt

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.