27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

लाइफस्टाइल

वैशाख

चैत्राचं आगमन झालं आणि मराठी नववर्षाची सुरवात झाली.बघता बघता चैत्र संपुन वैशाखाचं आगमन होतंय..वैशाख हा भारतीय कालगणनेत वर्षातील दुसरा महिना. वसंत ऋतुच्या उत्साही आणि प्रसन्न वातावरणात याचं आगमन असतं. शाळेला सुट्टी असल्यामुळे वैशाखाची ऊन्हं सुद्धा सुसह्य होतात.वर्षभर वाट पाहून मिळालेली...

मानसिक ताण -डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 मानसिक ताण मोजण्याचं साधन आज उपलब्ध नसलं, तरी सध्याच्या आधुनिक जगामध्ये, आपल्या आधुनिक दिनक्रमामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक मानसिक तणावाचे, ताणाचे प्रसंग आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतात. यांच्यामुळे मनावर प्रचंड ताण पडतो असं नाही पण सौम्य प्रमाणातला ताण...

ब्लड प्रेशर पथ्ये-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

रक्तदाब असेल तर काही पथ्ये आवर्जून पाळावी लागतात. गोळ्या घेण्याच्या वेळा पाळल्यास योग्य आहार, व्यायामाची जोड व औषधोपचाराने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. त्यामुळे पुढे होणारे आरोग्याचे गुंतागुंतीचे प्रश्न सुटतात. रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर रक्तप्रवाहामुळे पडणाऱ्या दाबाला रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाब मिलिमीटर ऑफ...

यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे # नैराश्य # वाचा सरनोबत यांच्या टिप्स

आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही! आजही काकांना त्या तत्वाने ग्रासले होते. अधुन मधून असेच होते. काही करण्याची इच्छा रहात नाही. जगापासून वेगळेच झालो आहोत अशी भावना येते. आणि ही भावना काही तात्पुरती नसते बरं. ही अशी कायम स्वरूपी डोक्यात...

श्वान आणि वाघाच्या मावशीचे सलून!

होय बेळगावात आहे, नक्की भेट द्या आपल्या डॉगी आणि मनी सहं स्वतः जितके सजत नाही तितके घरातील कुत्र्या आणि मांजरांना सजविण्याची आवड अनेकांना असते. त्यांची देखभाल, खाणेपिणे आदींबरोबरच त्यांचा मेकअप आणि इतर देखभालीकडे असंख मंडळी भर देतात. आणि यातूनच बेळगावात...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या-डॉ सोनाली सरनोबत

दोन-तीन महिने वर्तमानपत्रातून ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या’ सतत येत आहेत. त्या वाचून अनेक पालक चिंतित आहेत. या काळात दोन ठिकाणी या विषयावर तज्ज्ञ म्हणून आमंत्रण आले. तीनशेच्यावर पालक उपस्थित होते. ही आकडेवारी पालक वर्गाच्या चिंतेचे द्योतक आहे. या प्रश्नामध्ये चार कळीचे मुद्दे आहेत - पहिला मुद्दा त्या...

गर्भिणी-आहार- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

  नवविवाहित दाम्पत्याला नेहमीचं आपले बाळ हे सुदृढ आणि निरोगी असावे असे वाटते . आता तर अति स्पर्धेच्या युगात ते " जिनियस " हवे असेचं वाटल्यास त्यात काही वावगे नाही . आता प्रश्न हा आहे कि खरेचं हे शक्य आहे...

गुण सांगता.. दोषांचे काय? खाद्य तेल- वाचा हेल्थ टिप्स

ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे...

उन्हाळ्यात काय सेवन करावं-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

उन्हाळा सुरु झाल्याने थंडाव्यासाठी आता काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहेच. शरीराला थंडावा मिळेल अशा प्रकारचा आहार घेण्याचा आता तुम्ही विचार करत असाल. आपल्या देशातच पूर्वापार चालत आलेले असे काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास मदत...

ऊन्हाळ्याचे विकार मुत्र विसर्जन समस्या- डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

  सतत धावपळीच्या ह्या जीवनात आपण पाणी कमी पिणे व वेळेवर लाघवी न करणे या सामान्य सवयी मुळे हि आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. लघवी करताना दाह व वेदना होणे ही डिसूरिया(dysuria) या समस्येची लक्षणे गंभीर असू शकतात.लघवी करताना होणारी...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !