बातम्या कणकदास सर्कल वर एक ठार By Editor - May 4, 2018 0 801 संकेश्वर ला जाऊन पंत बाळेकुंद्री ला परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनास समोरून ट्रक ची धडक बसून अपघात झाला. यात समोर बसलेली एक महिला जागीच ठार झाली आहे. तर इतर जखमी आहेत. बेळगाव कणबर्गी रोडवर कणकदास सर्कल येथे अर्ध्या तासापूर्वी हा अपघात घडला आहे.