23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: May 21, 2018

जारकीहोळी ब्रदर्स फेल

माजी केपीसीसी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर मूनवळी यांनी निवडणुकीनंतर जारकीहोळी बंधूंवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय इच्छा पूर्ण करण्यात ते अपयशी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोकाक आणि यमकनमरडी येथील स्वतःच्या जागांवर निवडून येतानाही त्यांना अथक परिश्रम करावे लागले. जिल्ह्यात काँग्रेसच्या...

भक्ती महिला संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

भक्ती महिला को ऑप सोसायटीला यावर्षी 51 लाख रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांनी दिली आहे. नॉट बंदीचा काळ त्यातच जी एस टी आणि आयकर खात्याच्या जाचक अटी मुळे सर्वच क्षेत्रात मंदी आली आहे जनता आर्थिक संकटात...

आंबा महोत्सवात १०० प्रकारचे आंबे!

इफ्फा हॉटेल क्लब रोड समोरील ह्युम पार्क येथे १९ मे पासून आंबा महोत्सव सुरू झालाय. दि २७ मे पर्यंत तो चालणार आहे. या महोत्सवात १०० प्रकारचे आंबे पाहण्याची संधी मिळत आहे. ऑम्लेट, टॉमी, मल्लिका, मणी, माऊ, लाडू ही आहेत आंब्यांची...

साप्ताहिक राशी भविष्य

चंद्र राशीवर आधारित साप्ताहिक भविष्य २० मे २०१८ ते २६ मे २०१८ या आठवड्यासाठी मेष: व्यावसायिक स्थिति चढ-उतारांची राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या नौकरीविषयक प्रश्नांमधून शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. कुटुंबावर वडिलधाऱ्यांचे...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !