belgaum

Movies

मोहरम निमित्ताने मद्य विक्रीवर बंदी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात मोहरम सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था...

शॉर्टसर्किटमुळे हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :शॉर्टसर्किटमुळे गोवावेस येथील हॉटेल अनुग्रह या हॉटेलमध्ये...

मोठ्या चोरीचा छडा : टिळकवाडी पोलिसांकडून 14 लाखाचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील इंडियन बँकेच्या लॉकर दरोड्यातील एक...

कर्करोगग्रस्त बालिकेला यंग बेळगाव फाउंडेशनने दिला ‘असा’ दिलासा

बेळगाव लाईव्ह :रक्त कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार...

नदीचे पाणी शेतवाडीत रताळी गेली वाहून..

बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगाव विमान तळावरून दोन आमदार भिडले

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमान तळाचा मुद्दा बुधवारी बेळगावातील अधिवेशनात चर्चेचा मुद्दा ठरला अनेक आमदारांनी विषय मांडताना बेळगावच्या विमान तळाचा उल्लेख केला. नामकरण असेल विकास असेल किंवा विमानसेवा असेल अश्या अनेक मुद्द्यात विमान तळाचा उल्लेख ऐकायला मिळाला.

सांबरा येथील विमानतळाच्या विकासावरून बेळगावच्या दक्षिण आणि उत्तर आमदारात जोरदार कलगीतुरा रंगला आणि तू तू-मै मै झाले. विधानसभेत झालेल्या या शाब्दिक चकमकीची संपूर्ण शहरात चर्चा रंगली होती.

विधासभेत दक्षिण आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या चर्चेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सांबरा विमानतळाचा विस्तार रखडला आहे. धावपट्टीचे काम सुरू होणे आवश्यक आहे. अनिल बेनके आमदार असताना बेळगाव ते सांबरापर्यंत रस्ता रूंदिकरणाला प्रारंभ झाला. सुरवातीला चार किलो मीटर रस्ता रूंदीकरण झाला. पण, उर्वरीत चार किलो मीटरचे काम रखडले आहे. त्यामुळे आठ किलो मीटरसाठी 25 मिनिटे लागतात. केंद्र सरकारने विस्तारासाठी निधी मंजूर केला आहे. पण, भूसंपादन झालेले नाही. विमानतळाला आंतरराष्ट्रीय रूप देणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन व्हावे, अशी मागणी केली.

Airport politics
यावर आक्षेत घेत उत्तर आमदारांनी, सांबरा विमानतळावर दिवसा आणि रात्रीही विमानतळे उतरत होती. लोकांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. पण, येथील विमान सेवा हुबळीला कोणी नेली, यावरही चर्चा करण्यात यावी, अशी मागणी अध्यक्ष यू. टी. कादर यांच्याकडे केली. त्यामुळे दक्षिण आमदारांनी यांनी या विषयात जाणीवपूर्वक राजकारण करू नये, असे सांगितले. त्याला तुम्हीच राजकारण करत आहात, असे उत्तर आमदारांनी प्रत्युत्तर दिले.

यावेळी विमानतळ विषयावरून दोन्ही आमदारांत चांगलीच तू तू-मै मै रंगली. दक्षिण आमदारांनी काँग्रेसने 50 वर्षात बेळगावचा विकास केला नाही. संभाजी पाटील महापौर असताना महापालिकेने सरकारकडे 50 लाखांचे कर्ज मागितले होते. पण, तेही देता आले नाहीत. बेळगावच्या विकासासाठी काँग्रेसने एक रूपयेही दिला नाही, असा आरोप केला. यावेळी दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप झाले.

दरम्यान लहान मुलांसारखे भांडू नका अश्या कान पिचक्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या . दोन्ही आमदारातील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष यू. टी. कादर यांनी दोघांनाही खडे बोल सुनावणे. दोघेही बेळगाव शहराचे आमदार आहात. शाळेतील लहान मुलांसारखे भांडू नका. एकत्र बसून चर्चा करा, असा सल्ला त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.