19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Monthly Archives: November, 2023

म. ए. समितीवरील बंदीसाठी ‘करवे’चे आंदोलन

बेळगाव लाईव्ह:कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन जवळ येईल तशी कानडी संघटनांची बेळगाव पुन्हा वळवळ सुरू झाली असून महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणीसाठी करवे शिवरामेगौडा गटाने आज गुरुवारी बेळगावात आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शिवरामेगौडा गटाचा अध्यक्ष वाजिद हिरेकोडी याने म....

“एलआयसी जीवन उत्सव” योजना जारी -बी. पी. रवी

बेळगाव लाईव्ह :भारतीय जीवन विमा निगमने "एलआयसीचा जीवन उत्सव (प्लॅन क्र. 871)" ही आपली नवी योजना काल 29 नोव्हेंबर पासून जारी केली असल्याची माहिती देऊन या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक बी. पी. रवी...

पोलिसांसाठी 4 अतिविशाल जर्मन टेन्ट्सची टाउनशिप

बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला येणाऱ्या राजकारणी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तथापी बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी जर्मन तंबूंच्या (टेन्ट) माध्यमातून टाऊनशिप अर्थात...

‘रोटरी’तर्फे रविवारी मोफत कृत्रिम अवयव शिबिर

बेळगाव लाईव्ह :रोटरी परिवार बेळगाव यांच्यातर्फे साधू वासवानी मिशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 3 डिसेंबर 2023 रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ...

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मनपा आयुक्तांना देण्यात आली कल्पना

बेळगाव लाईव्ह:कृषी कायदा 2020 रद्द करण्यात यावा या मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 4 डिसेंबर 2023 रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेने महापालिका आयुक्तांना कळविले आहे. कर्नाटक राज्य...

करवे’चा धुडगूस; फाडले चौकातील जाहिरात फलक

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारचे अधिवेशन जवळ येऊ लागताच कन्नड संघटनांना चेव चढू लागला असून 15-20 जणांच्या करवे कार्यकर्त्यांच्या टोळक्याने कन्नड सक्तीची मागणी करत निदर्शने करून रस्त्या शेजारील जाहिरातींचे फलक, होर्डिंग फाडून टाकल्याची घटना आज गुरुवारी सकाळी राणी चन्नम्मा चौक...

मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील नेत्यांना महामेळाव्याचे निमंत्रण

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य प्रमुख नेतेमंडळींना...

बेळगावात आढळला अजगर..

बेळगाव लाईव्ह :बेळगावातील हिंडालको जवळ  रस्त्याशेजारी 12 फुटाचा अजगरला पकडुन जीवनदान देण्यात आले आहे. बेळगांवतील इंडाल (हिंडाल्को)इंडस्ट्रीज  परिसरात बुधवारी रात्री आठच्या दरम्यान रस्त्यावरून अजगर फिरत असताना तेथील नागरिकांच्या नजरेस आला होता त्यावेळी भयभीत झालेल्या नागरिकांनी सर्पमित्र जोतिबा कंग्राळकर यांना संपर्क साधला.जोतिबा...

बैलहोंगल येथील भ्रष्ट एसडीसी लोकायुक्तांच्या जाळ्यात

बेळगाव लाईव्ह :बैलहोंगल येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयामधील वरिष्ठ श्रेणी कारकून (एसडीसी) मंजुनाथ अंगडी याला लोकायुक्त पोलिसांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. बैलहोंगल सहाय्यक आयुक्त कार्यालयातील मंजुनाथ अंगडी या अधिकाऱ्याच्या लोकायुक्त पोलिसांनी 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुसक्या आवळल्या आहेत. बैलहोंगल तालुक्यातील...

बरमणी महांतेश्वर आणि रामनगौडा यांचे प्रमोशन

बरमणी महांतेश्वर आणि रामनगौडा यांचे प्रमोशन बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हयात कार्यरत असलेल्या तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारने बढती देऊ केली आहे. त्यात मार्केट ए सी पी एन व्हि बरमनी, आय जी पी कार्यालयाचे डी वाय एस पी महांतेश्र्वर जिद्दी आणि...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !