Thursday, May 9, 2024

/

बेळगाव पोलीस आयुक्त पदी यांची वर्णी

 belgaum

बेळगाव पोलीस आयुक्तपदी एस एन सिद्धरामाप्पा यांची नियुक्ती करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. सिद्धरामाप्पा हे 2005सालच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत.

बेळगाव शहर पोलिस आयुक्त हे पद आय जी पी शी समान आहे असेही राज्य सरकारने बजावलेल्या आदेशात म्हटले आहे.

मागील महिन्यात पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या यांची बदली झाल्या पासून कुणाची वर्णी बेळगाव पोलीस आयुक्त पदी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.Sidhramappa cop

 belgaum

अखेर एस एन सिद्धरामाप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धरामाप्पा हे वरिष्ठ आय पी एस अधिकारी असून या अगोदर त्यांनी सी आय डी मध्ये सेवा बजावली होती.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.