कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर आता राज्यातील जिल्हा पालक मंत्र्यांची नियुक्ती केली जाणार असून विविध जिल्ह्यांचे संभाव्य पालकमंत्री पुढीलप्रमाणे असू शकतात.
बेंगलोर शहर -के. जे. जॉर्ज, बेंगलोर ग्रामीण -रामलिंग रेड्डी, कोलार -के. एच. मुनियप्पा, चिक्कबेळ्ळापूर -डॉ. एम. सी. सुधाकर, रामनगर -डी. के. शिवकुमार, मंड्या -एन. चलूवरायस्वामी, म्हैसूर-डॉ. एच. सी. महादेवप्पा, चामराजनगर -दिनेश गुंडुराव, कोडगू -व्यंकटेश, मंगळूर -कृष्णा बैरेगौडा,
उडपी -डॉ. जी. परमेश्वर, कारवार -मंकाल वैद्य, धारवाड -संतोष लाड, बेळगाव -सतीश जारकीहोळी, बिदर -रहीम खान, कलबुर्गी -शरण प्रकाश पाटील, विजयपूर -एम. बी. पाटील, बळ्ळारी -नागेंद्र, गदग -एच. के. पाटील, हावेरी -बी. जमीर खान, कोप्पळ -शिवराज तंगडी,
यादगिरी -शरण बसप्पा दर्शनापुर, बागलकोट -शिवानंद पाटील, विजयनगर -लक्ष्मी हेब्बाळकर, तुमकुर -के. एन. राजण्णा, चित्रदुर्ग -डी. सुधाकर, शिमोगा -मधु बंगाराप्पा, हासन -ईश्वर खंड्रे, चिक्कमंगळूर -प्रियांक खर्गे, दावणगिरी -एस. एस. मल्लिकार्जुन, रायचूर -एन. एस. बोस राजू.