33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Jun 15, 2023

वीज दरवाढीबाबत ऊर्जा खात्याने केला ‘हा’ जाहीर खुलासा

राज्यातील विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेमुळे केईआरसीला दरवर्षीप्रमाणे गेल्या आर्थिक वर्षाअखेर वीज दर पत्रक जाहीर करता आले नाही. परिणामी त्यावेळच्या दोन महिन्यात झालेली दरवाढ आणि मार्च मधील उच्च ऊर्जा खरेदी यांच्या प्रभावामुळे सध्याची वीज दरवाढ अवास्तव वाटत आहे. त्यामुळे अपेक्षा आहे...

येळ्ळूर येथील इसमाचा अनगोळ येथे निघृण खून

येळ्ळूर येथील एका इसमाचा डोक्यात दगड किंवा एखाद्या हत्याराने प्राणघातक वार करून निघृण खून करण्यात आल्याची घटना अनगोळ तलावा शेजारील शेतवाडीमध्ये आज गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय तुकाराम पाटील (वय 34, रा. जिजामाता गल्ली, येळळूर) असे...

अष्टपैलू आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व : कॉ. नागेश सातेरी

बेळगाव लाईव्ह : नगरसेवक, महापौर ,वकील कामगार नेते म्हणून नावाजलेले बहुआयामी, अष्टपैलू आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून बेळगावच्या ऍड. नागेश सातेरी यांचे नाव घेतले जाते. येत्या रविवारी 18 रोजी अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून त्यांनी आजवर केलेल्या...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !