बेळगाव लाईव्ह : ज्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी सीमाभागातील मराठी माणूस तळमळत आहे, अत्याचाराखाली भरडला जात आहे त्याच महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडून सातत्याने मराठी माणसाच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम केले जात आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमातील सहभाग असो किंवा कार्यक्रमामध्ये सीमावासियांची कदर...
बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात विधानसभा निवडणुकीत कर्तव्य बजाविण्यासाठी नेमलेल्या विभागीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विभागीय अधिकाऱ्यांना शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी, कोणत्याही गोंधळात न पडता कायदा व सुव्यवस्था...
बेळगाव लाईव्ह : राज्यातील सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि कंत्राटदारांकडून होणारी पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला विधानसभा
निवडणुकीची तारीख तात्काळ जाहीर करावी आणि राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू करावी, अशी विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली....
बेळगाव लाईव्ह : अखेर शासनाने जिल्हा आणि तालुका पंचायतच्या निवडणुकीसंबंधी मतदारसंघ पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर केली असून याबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देखील सादर केले. त्यानुसार बेळगाव जिल्हा पंचायतीमध्ये ९९ सदस्य राहणार असून बेळगाव जिल्ह्यातील सर्व १५, तालुका पंचायतीमध्ये एकूण ३०४...
बेळगाव लाईव्ह : चार-पाच दिवसांवर आलेल्या होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावची बाजारपेठ रंगीबेरंगी रंगांनी सजली आहे. धुलिवंदनासाठी लागणाऱ्या साहित्यासह सणासुदीसाठी लागणारे साहित्यदेखील बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे.
तरुणाई आणि बच्चेकंपनीसाठी धमाल असणाऱ्या या सणासाठी बाजारपेठेत देखील कमालीचा उत्साह दिसून येत...
शहरातील टिळक चौक येथील अतिशय जुना जीर्ण झालेला एक होर्डिंग सदृश मोठा जाहिरात फलक कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या अवस्थेत असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी हा फलक तात्काळ हटवण्याची मागणी केली जात आहे.
टिळक चौकातील अनंतशयन गल्ली कॉर्नरवरील भिंतीवर उंच जागी होर्डिंग सदृश्य...
वडगाव येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मात्र गेल्या 15 दिवसापासून नळाला पाणीच येत नसल्यामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना स्वखर्चाने दररोज चार टँकर पाणी पुरवण्याद्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी दिलासा मिळवून दिला आहे.
एल अँड टी...
बेळगाव लाईव्ह : बहुचर्चित राजहंसगडाच्या विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमावरून गेले १५ दिवस ढोंगी शिवप्रेम दाखविणाऱ्या राजकीय भक्तांनी अखेर आपला खरा चेहरा समोर आणला असून उदघाटन कार्यक्रमासाठी लावण्यात आलेले फलक फाडून शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.
सीमाभागासह राज्यभरात अनेक ठिकाणी सातत्याने शिवरायांचा...
बेळगाव लाईव्ह : मालमत्तेची नोंदणी आता सात ते दहा मिनिटांत पूर्ण केली जाईल, तसेच नोंदणीनंतर कागदपत्रे आणि स्वाक्षरी केलेले दस्ताऐवजही मालकाच्या डीजी लॉकरमध्ये जातील. आणि ते रेकॉर्ड घरी बसून मिळवता येतील, अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली.
बेंगळुरू...
चिंतामणी सिने क्रिएशन प्रस्तुत निर्माता लेखक बाबा गायकवाड यांचा 'घुंगरू' हा मराठी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असून मराठी व कन्नड चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम केलेली जैन कॉलेजची विद्यार्थिनी आणि बेळगावची सुप्रसिद्ध नृत्यांगना -अभिनेत्री रिया पाटील हिने या चित्रपटात...